रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

ई-मेल (E-Mail) वाचुन रुपये कमवा.

 मित्रांनो आजच्या युगात इंटयनेटचा (Internet) वापर फार मोठ्या प्रमाणात होत आहे.
आपल्याला कसलीही माहिती हवी असली तर इंटरनेट (Internet) वर ती लगेच उपलब्ध होते. असाच मी
विचार केला की इंटरनेट चा वापर हा फार मोठ्या प्रमाणात होत आहे. जर घरी
  बसल्या बसल्या संगणकावर (computer) व मोबाईल (Mobile) वर पैसे कमवता आले. तर असाच    मी प्रयत्न
  केला तेव्हा मला एक वेबसाईट (Website) सापडली. त्याआधी तुम्हाला तर माहिती असेलच की
  जेवढा पैसा एखाद्या कंपनीला (Company) वस्तु (Product) बनवायला लागतो. त्यापेक्षा जास्त पैसा
  हा त्या वस्तुच्या जाहिरातीवर (Advertise) खर्च करावा लागतो. कारण आपली वस्तु ही लोँका
  पर्यँत पोहचण्यासाठी व आपल्या वस्तुची संपुर्ण माहिती ही जाहिरातीने (Advertise)
  देण्याचा प्रयत्न केला जातो.
 पैसालाइव(Pisalive) हि एक अशीच वेबसाईट (Website) जिथे विविध कंपन्याच्या  (Company)  जाहिरात(Advertise) असतात.
 तुम्हाला त्या फक्त वाचायच्या आहेत. त्या बदल्यात तुम्हाला ती वेबसाईट(Website)
 रुपये देते. तुम्हाला हे खोटे वाटत असेल पण हे खरे आहे त्याचे पुरावे
 सुद्दा आहेत. तुम्हाला फक्त दिवसातुन दोन-तीन वेळा ई-मेल (E-mail) वाचायचे आहेत.
 १) पैसालाईव (Paisalive) वर जाइन(Join) होण्यासाठी येथे टिचकी (click) मारा. Paisalive.com
२) आता जे पान पेज (Webpage) उघडेल पिवळ्या रंगाच्या मध्ये तुमचे नाव, ई-मेल, पत्ता,
    मोबाईल नंबर टाका. आणि रजिस्टर नाउ (Register Now) वर टिचकी (Click) मारा.

गुरुवार, १ ऑगस्ट, २०१३

मोफत (Free) संदेश (Message) पाठवा आणि पैसे (Recharge) कमवा.
या लेखाद्‌वारे मी तुम्हाला मोफत संदेश पाठवून पैसे कसे कमवायचे ते सांगत
आहे. बराश्या लोँकाना हे खर वाटत नाही पण हे अगदी खर आहे की तुम्ही
इंटरनेट वरुन मोफत संदेश पाठवू शकतात तेही अंत्यंत कमी वेळेत त्यासाठी
तुम्ही फक्त पुढे सांगितल्याप्रमाणे  करा.


१. प्रथम येथे किल्क (click) करा.
२. जे पेज उघडेल तिशे तुम्ही तुमचे नांव, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर, शहराचे
    नांव, जन्म तारीख, संपुर्ण माहिती भरल्यावर साइन अप (sign up) करा.
   साइन अप (sign up) केल्यावर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईल वर संदेश (message) येईल त्या मध्ये
   तुम्हाला तुमचा संकेतशब्द (password) असेल.
Blogger Widgets