गुरुवार, १ ऑगस्ट, २०१३

मोफत (Free) संदेश (Message) पाठवा आणि पैसे (Recharge) कमवा.




या लेखाद्‌वारे मी तुम्हाला मोफत संदेश पाठवून पैसे कसे कमवायचे ते सांगत
आहे. बराश्या लोँकाना हे खर वाटत नाही पण हे अगदी खर आहे की तुम्ही
इंटरनेट वरुन मोफत संदेश पाठवू शकतात तेही अंत्यंत कमी वेळेत त्यासाठी
तुम्ही फक्त पुढे सांगितल्याप्रमाणे  करा.


१. प्रथम येथे किल्क (click) करा.
२. जे पेज उघडेल तिशे तुम्ही तुमचे नांव, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर, शहराचे
    नांव, जन्म तारीख, संपुर्ण माहिती भरल्यावर साइन अप (sign up) करा.
   साइन अप (sign up) केल्यावर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईल वर संदेश (message) येईल त्या मध्ये
   तुम्हाला तुमचा संकेतशब्द (password) असेल.

३. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि संकेतशब्द (password) वापरुन खाते उघडा.
४. आपले खाते उघडल्यावर तिथुन आपण संदेश (message)  पाठवू शकतो. शिवाय आपण तिथे संपर्क
     नंबर (contact number) पण जतन करु ठेऊ शकतो.
५. शिवाय आपण तिथे आपल्या ज्ञान पण वाढवु शकतो तिथे आपण प्रश्नांची उत्तरे
    देऊन पैसे कमवू शकतो एक प्रश्न विचारला जाईल त्याचे चार पर्याय राहतील
    तुम्हाला फक्त योग्य पर्याय निवडायचा आहे.
६. आपण आपल्या मित्रांना ईमेल (E-mail) द्‌वारे किँवा संदेश (message) पाठवून आंमत्रित करु
    शकतो शिवाय त्याची ही तुम्हाला पैसे मिळतील.
७. जर आपले पैसे हे १० रुपयांच्या पुढे जमा झाले तर आपण रिचार्ज करु शकता.
    तेही लगेच रिचार्ज मिळेल.
    आहे ना मस्त कल्पना मग लगेचच साइन अप (sign up) करा.
    फेसबुक वर share करा

Blogger Widgets